||हरी ॐ||
धांगडधिंगा शिबिराबाबत सुचना २०१३
परमपूज्य नंदाईच्या मार्गदर्शनाखाली ’श्री हरिगुरुग्राम’ येथे धांगडधिंगा शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक १ मे ते शुक्रवार १७ मे २०१३ पर्यंत करण्यात आलेले आहे.
या शिबिराकरीता ९ ते १२ वयोगटातील मुलामुलींना प्रवेश देण्यात येईल.तरी सर्व इच्छुक श्रध्दावानांनी या सुचनेची नोंद घेऊन शुक्रवार दिनांक ८ मार्च २०१३ ते शनिवार दिनांक २३ मार्च २०१३ पर्यंत धांगडधिंगा ऑफिसमध्ये आपल्या मुलांना घेऊन संर्पक साधावा. सोबत मुलांचा पासपोर्ट साईजचा एक नवीन रंगीत फोटो आणणे आवश्यक आहे. सोमवार ते शनिवार व्यतिरीक्त रविवार दिनांक १० व १७ मार्च २०१३ ह्या दिवशी सुध्दा कार्यालय चालू राहिल. कृपया याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी.
स्थळ :- हॅपी होम ४था मजला, प्लॉट नं ५५१, टि.पी. एस ३, रोड नं ८, ऒल्ड खार, खार (पश्चिम), मुंबई ४०० ०५२वेळ :- दुपारी २ ते संध्याकाळी ७टे. फोन नं :- ६६९७०९७७ / ७८
विशेष सुचना :- गुरुवारी धांगडधिंगा ऑफिस संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंतच चालू राहिल याची कृपया सर्व भक्तांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी भक्तांनी कृपया गेट नं ३ जवळील आत्मबलच्या काऊंटरवर संर्पक साधावा.
||हरी ॐ||
श्री अनिरुद्ध राम
अंबज्ञ
No comments:
Post a Comment